येता सर वळवाची दरवळे मृदगंध टपटप गारा वर्षाव दाटे अपार सुगंध येता सर वळवाची दरवळे मृदगंध टपटप गारा वर्षाव दाटे अपार सुगंध
सजीव फिरे मिळाया गारवा सजीव फिरे मिळाया गारवा
कोकीळ गाई गाणे, मधुर तिचा पावा कोकीळ गाई गाणे, मधुर तिचा पावा
तोच अखंड ठरला जीवन, सजीव सृष्टी वाचविण्याला तोच अखंड ठरला जीवन, सजीव सृष्टी वाचविण्याला
क्षण सारे मनाशी जुळले क्षण सारे मनाशी जुळले